किंवदन्ती

Verses

Holy Kural #११४१
गावातील लोकांची बोलणी ऐकून निधून गेलेले पंचप्राण पुन्हा माझ्या शरीरत येत आहेत असे वाटते. हे गुपित पुष्‍कळांना माहीत नाही हे माझे सुदैव होय.

Tamil Transliteration
Alarezha Aaruyir Na?rkum Adhanaip
Palarariyaar Paakkiyath Thaal.

Explanations
Holy Kural #११४२
फुलांप्रमाणे डोळे असणान्या माझ्या प्रियेचे दुर्मिल गुण गावकन्यांना माहीत नाहीत; म्हणून आमच्यासंबंधी हाकाटी करून त्यांनी ती जणू मला स्वस्तात दिली.

Tamil Transliteration
Malaranna Kannaal Arumai Ariyaadhu
Alaremakku Eendhadhiv Voor.

Explanations
Holy Kural #११४३
गावकन्यांची बोळणी मला अमोल वाटतात. कारण ती अजून मिळाली नसली तरी मिळाल्यासारखीच आहेत असे आया वाटते.

Tamil Transliteration
Uraaadho Oorarindha Kelavai Adhanaip
Peraaadhu Petranna Neerththu.

Explanations
Holy Kural #११४४
लोकांच्या या कुजबुजीने तिच्याविषयीचा माझा प्रेमविकार अधिकच बळावला अहे. असे काही नसते झाले तर सारे प्रकरण शिले नि निरस झाले असते.

Tamil Transliteration
Kavvaiyaal Kavvidhu Kaamam Adhuvindrel
Thavvennum Thanmai Izhandhu.

Explanations
Holy Kural #११४५
मद्यपी, पेल्यांमागून्पेले झोकतो; त्याची तृष्‍णा कमी न होता वाढते. त्याप्रमाणे प्रेम करणान्याच्या मनातील प्रेम जसजसे जगाला कळते, तसतसे ते अधिकच वाढत जाते.

Tamil Transliteration
Kaliththorum Kalluntal Vettatraal Kaamam
Velippatun Thorum Inidhu.

Explanations
Holy Kural #११४६
आम्ही एकच दिवस एकमेकांस भेटलो; परंतु ग्रहण लागताच ज्याप्रमाणे गलबला माजतो, तसे आमच्या बाबतीत झाले आहे.

Tamil Transliteration
Kantadhu Mannum Orunaal Alarmannum
Thingalaip Paampukon Tatru.

Explanations
Holy Kural #११४७
लोकांच्या बोलण्याचे खत मिळून, आईच्या कानउघाडणीचे पाणी मिळून आमच्या मनातील प्रेमांकुर अधिकच फोफावत आहे.

Tamil Transliteration
Ooravar Kelavai Eruvaaka Annaisol
Neeraaka Neelumin Noi.

Explanations
Holy Kural #११४८
आरडाओरडीने आमचे प्रेम मारू पाहणे म्हणजे तुपाने वन्ही विझवू पाहण्याप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Neyyaal Erinudhuppem Endratraal Kelavaiyaal
Kaamam Nudhuppem Enal.

Explanations
Holy Kural #११४९
'भिऊ नको' असे आश्‍वासन देऊन त्यानेच मला सोडले. लोकांच्या निंदेचा त्याने मला विषय केले. आता लोकांच्या केल्हेकुईला भिऊन मी का लाजेने मरून जाऊ?

Tamil Transliteration
Alarnaana Olvadho Anjalompu Endraar
Palarnaana Neeththak Katai.

Explanations
Holy Kural #११५०
आमच्याविषयीची जी आवई उठावी म्हणून मला मनापासून वाटत होते, ती गावकन्यांनी उठवलीच आहे. मी माझ्या प्रियकराजवल आता जे मागेन ते त्याला नाकारता येणार नाही.

Tamil Transliteration
Thaamventin Nalkuvar Kaadhalar Yaamventum
Kelavai Etukkumiv Voor.

Explanations
🡱