कुटुंबाला कळा चढवा

Verses

Holy Kural #१०२१
हातांनी काम करयला मी दमणर नाही, अशा निश्‍चयासारखे कुटुंबाची भरभराट करणारे दुसरे साधन नाही.

Tamil Transliteration
Karumam Seyaoruvan Kaidhooven Ennum
Perumaiyin Peetutaiyadhu Il.

Explanations
Holy Kural #१०२२
पुरुषार्थशाली श्रम, भरपूर काम, उत्कृष्‍ट व्यवहारज्ञान, हे गुण ज्या कुटुंबात आहेत ते वर चढलेच समजा.

Tamil Transliteration
Aalvinaiyum Aandra Arivum Enairantin
Neelvinaiyaal Neelum Kuti.

Explanations
Holy Kural #१०२३
मी माझ्या घरण्याला चांगले दिवस आणीन, अशा निश्‍चयाने जो बाहेर पडतो, व्याच्यासाठी देवसुद्धा कमर कसून कामाला पुढे होतात.

Tamil Transliteration
Kutiseyval Ennum Oruvarkuth Theyvam
Matidhatruth Thaanmun Thurum.

Explanations
Holy Kural #१०२४
कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा म्हणून जे श्रमांत कधी खंड पडू देत नाहीत त्यांनी मनात जरी मोठेमोठे मनसुबे केलेले नसले, तरीही त्यांची भरभराट होईल.

Tamil Transliteration
Soozhaamal Thaane Mutiveydhum Thamkutiyaith
Thaazhaadhu Ugnatru Pavarkku.

Explanations
Holy Kural #१०२५
असत्याचरण न करता जो आपल्या घरणाल्या ऊर्जित दशा आणतो; त्य्चे सारे जग मित्र होते.

Tamil Transliteration
Kutram Ilanaaik Kutiseydhu Vaazhvaanaich
Chutramaach Chutrum Ulaku.

Explanations
Holy Kural #१०२६
ज्या घराण्यात आपण जन्मलो, त्या घरण्याचा मान वाढविणे, त्याची कीर्ती वाडःअविणे, यात खरा पुरुषार्थ आहे.

Tamil Transliteration
Nallaanmai Enpadhu Oruvarkuth Thaanpirandha
Illaanmai Aakkik Kolal.

Explanations
Holy Kural #१०२७
रणांगणात जो शूरवीर असतो, त्याच्यावर सारा भार येऊन पडतो; त्याप्रमाणेकुटुंबाचा भारसुद्धाजो सहन करील, त्याच्यावरच येऊन पडतो.

Tamil Transliteration
Amarakaththu Vankannar Polath Thamarakaththum
Aatruvaar Metre Porai.

Explanations
Holy Kural #१०२८
आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षाची ज्याला इच्छा आहे, त्याने वेळ वाया दवडू नये. तो जर मौजा मारीत बएल, आपण मोठे आहोत अशा ऐटीत राहील, तर घरण्याला अवकळा येईल.

Tamil Transliteration
Kutiseyvaark Killai Paruvam Matiseydhu
Maanang Karudhak Ketum.

Explanations
Holy Kural #१०२९
येणान्या प्रत्येक आघातापासून जो घराचे रक्षण करतो, त्य्चे शरीर श्रमासाठी, कष्‍टासाठीच केवळ असावे ना?

Tamil Transliteration
Itumpaikke Kolkalam Kollo Kutumpaththaik
Kutra Maraippaan Utampu.

Explanations
Holy Kural #१०३०
ज्या घरण्याला आधार द्यायला समर्थ पुरुष नाही, त्या घराण्याची पाळेमुळे संकटे खणून टाकतील.

Tamil Transliteration
Itukkankaal Kondrita Veezhum Atuththoondrum
Nallaal Ilaadha Kuti.

Explanations
🡱