क्रोधराहित्य

Verses

Holy Kural #३०१
मारण्याची शवती असून जो मारीत नाही, त्याच्या ठायी क्षमावृत्ती आहे असे समजावे. दुर्बलाने क्षमा केली काय, न केली काय, त्याला महत्व नाही.

Tamil Transliteration
Sellitaththuk Kaappaan Sinangaappaan Allitaththuk
Kaakkinen Kaavaakkaal En?.

Explanations
Holy Kural #३०२
प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसले तरीही रागावणे चांगले नव्हेआणि शक्ति असून संतापणे याच्याहून वाईट दुसरे काहीच नाहीं.

Tamil Transliteration
Sellaa Itaththuch Chinandheedhu Sellitaththum
Iladhanin Theeya Pira.

Explanations
Holy Kural #३०३
अपराध करणारा कोणीही असो, त्याच्यावर रागावू नको. कारण क्रोधापासून अनेक दुष्परिणाम जन्माला येतात.

Tamil Transliteration
Maraththal Vekuliyai Yaarmaattum Theeya
Piraththal Adhanaan Varum.

Explanations
Holy Kural #३०४
क्रोधाने हास्य मरते, उत्साह नष्ट होतो, आनंद मावळतो.

Tamil Transliteration
Nakaiyum Uvakaiyum Kollum Sinaththin
Pakaiyum Ulavo Pira.

Explanations
Holy Kural #३०५
जर तुला स्वत:चे कल्याण हवे असेल तर क्रोधापासून दूर राहा. तू दूर न राहशील तर तो तुझ्याकडे येऊन तुझा नाश करील.

Tamil Transliteration
Thannaiththaan Kaakkin Sinangaakka Kaavaakkaal
Thannaiye Kollunj Chinam.

Explanations
Holy Kural #३०६
क्रोध ज्याच्या ज्याच्या जवळ येईल, त्याच्या त्याच्या नाश करील. क्रोधाचे संवर्धन करणान्याच्या कुळाचा संहार होईल.

Tamil Transliteration
Sinamennum Serndhaaraik Kolli Inamennum
Emap Punaiyaich Chutum.

Explanations
Holy Kural #३०७
क्रोधाला अमूल्य ठेव्याप्रमाणे जो जवळ जतन करून ठेवतो, त्याची स्थिती जमिनीवर हात आपटणान्याच्या स्थितीसारखी होतो.

Tamil Transliteration
Sinaththaip Porulendru Kontavan Ketu
Nilaththaraindhaan Kaipizhaiyaa Thatru.

Explanations
Holy Kural #३०८
त्या माणसाच्या हाताला इजा झाल्याशिवाय राहात नाही, त्याप्रमाणे क्रोध जवळ ठेवणान्याच्या नाश झाल्पाशिवाय राहणार नाही.

Tamil Transliteration
Inareri Thoivanna Innaa Seyinum
Punarin Vekulaamai Nandru.

Explanations
Holy Kural #३०९
तुझ्या बाबतीत झालेले शेकडो अन्याय अनंत अग्निज्वालांप्रमाणे जरी तुला जाळीत असले तरीही तू न रागावशील तर फार चांगले.

Tamil Transliteration
Ulliya Thellaam Utaneydhum Ullaththaal
Ullaan Vekuli Enin.

Explanations
Holy Kural #३१०
जो क्रोधवश होतो, तो मृत्युवश होय. परंतु ज्याने क्रोधाचा त्याग केला तो संत होय.

Tamil Transliteration
Irandhaar Irandhaar Anaiyar Sinaththaith
Thurandhaar Thurandhaar Thunai.

Explanations
🡱