Kural - ९३५

Kural 935
Holy Kural #९३५
फासे खेळण्यातील आपल्या कौशल्याचा अभिमान बाळगणारे नि द्यूत्गृहाकडे जाणारे पुष्‍कळ झाले. परंतु रडला नाही, पस्तावला नाही, असा कोणीही त्यात दिसत नाही.

Tamil Transliteration
Kavarum Kazhakamum Kaiyum Tharukki
Ivariyaar Illaaki Yaar.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterद्यूत